• Mes Banner 3
  • RLMSS Banner
  • MES Banner 2

The Maharashtra Education Society

Established in the year 1860, the Maharashtra Education Society has been contributing to the field of education by providing education from kindergarten to post-graduation. The Maharashtra Education Society(MES) has been contributing to the field of education by providing schools and colleges for SSC, HSC and CBSE. MES comprises of Pre-primary, primary, High School, Colleges, Post graduation, Personality Developement, Nursing, Medical and a Girls Military School. While nurturing quality education, the society makes persistent efforts to inculcate social and moral values amongst the students to develop them into responsible and patriotic citizens of India. With over 150 years of glorious past of it’s existence, the MES is an icon of the service to the noble cause of education that resembles a ‘Dnyan Vruksha’. Today MES comprises of 77 schools, colleges and institutions with 40,000+ students, teachers and administrative staff. MES has top schools, colleges and institutes in Pune, Saswad, Baramati, Panvel, Belapur, Kalamboli, Shirwal, Kasar Amboli, Chiplun and Ahmednagar.

Past and Present

The Maharashtra Education Society dates back to the year 1860. It was formerly known as the 'Poona Native Institution'.

MES Units

77 schools, colleges and institutions spread across Pune, Saswad, Baramati, Panvel, Belapur, Kalamboli, Shirwal, Kasar Amboli, Ahmednagar and Chiplun.

MES Alumni

MES is proud of its distinguished Alumni who have excelled in all walks of life and are thought leaders in their respective fields.

MES Knowledge Tree

विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य

विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य

म. ए. सो. : आमचे स्फूर्तिस्थान

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या स्थापनेला दि. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी १५८ वर्ष पूर्ण होत आहेत. या संस्थेच्या वाघीरे विद्यालय, सासवड या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून म.ए.सो. च्या कौतुकास्पद कामगिरीचा मला सार्थ अभिमान आहे.
आज मला एका वेगळ्याच गोष्टीचा आनंद होत आहे तो म्हणजे मी स्वतःशीच केलेल्या दृढ निश्चयाचा व संकल्पपूर्तीचा!... ‘I.A.S. होऊन देशसेवा – समाजसेवा करण्याचा संकल्प’; ज्या ध्येयाने आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर या त्रयींनी देशसेवेसाठी, समाजसेवेसाठी ही संस्था स्थापन केली, तसेच ध्येय ठेवून आपणही प्रशासकीय अधिकारी व्हायचे हा संकल्प पूर्णत्वाला गेला. तो स्वप्नपूर्तीचा आनंद काही वेगळाच होता.
१५८ वर्षांपूर्वी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी एक भव्य, उदात्त विचाराने शिक्षणाचे बीज महाराष्ट्रभूमीत पेरले. त्यांच्या समोर स्वप्न होते की, या संस्थेतून अशाप्रकारचे शिक्षण दिले जाईल की, ज्यायोगे विद्यार्थ्यांवर मानसिक, शारीरिक, बौद्धिक संस्कार होतील व नैतिकदृष्ट्या परिपूर्ण असलेली एक युवापिढी तयार होईल, जिचे राष्ट्रीय चारित्र्य भारतमातेच्या सेवेत सर्वस्वाचा त्याग करण्यास हसत-हसत तयार होईल. 
Read More...

MES News Makers

Upcoming Events

Interdisciplinary International Conference

 

 Click Here To Know More

 

आवाहन

 

 Click Here To Know More

Mespune Facebook

MES Alumni Association - MAA
 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि संस्थेबरोबर असलेले त्यांचे ऋणानुबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत यासाठी MES Alumni Association या नावाने माजी विद्यार्थी संघ कार्यरत आहे. त्यासाठीचा फॉर्म भरल्यावर आपण शाळेच्या आणि संस्थेच्या माजी विद्यार्थी संघाचे अधिकृत सदस्य होणार आहोत. हा फॉर्म भरताना काही शंका आल्यास 'comment box' मध्ये जाऊन त्याबाबत मोकळेपणाने जरूर विचारा. फॉर्म भरत असतानाच आपण संपादन केलेले मोठे यश त्यामध्ये जरूर नमूद करा. त्याची आवर्जून दखल घेतली जाईल. चला तर मग! लगेच नोंदणी करू या!

त्यासाठी http://www.maa.mespune.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

तसेच MES Google Docs या लिंकवरदेखील आपल्याला नांवनोंदणी करता येईल.

MES Alumni

© 2016

Search