MES Adyakrantiveer Vasudeo Balwant Phadke Vidyalay Marathi Medium Primary School, Panvel

Established on 21st June 1999

No. of Students: 204

Plot No. 113, Sector 06, New Panvel 410 206
+ (91) (022) 27464284
hm.pvp@mespune.in
https://www.fb.com/akvbpv

अध्यक्ष
श्री.दे.चं. भिशीकर

सदस्य
श्री.बा.अं.शिंदे
डॉ.सं.दि. देशपांडे
श्री.गो.दि.कुलकर्णी
श्री.स.आ.आंबर्डेकर

महामात्र
डॉ.अ.प्र.कुलकर्णी

शाखा प्रमुख
श्रीमती निशा देवरे

 • प्रतिवर्षी म. ए.सो. प्रशस्तिपत्रकाने सन्मानित
 • आनंददायी व कृतियुक्त शिक्षण
 • इंद्रधनू व बालो‌‌‌द्यान उपक्रम
 • बालगटापासूनच वाणिसंस्कारासाठी संस्कृत भाषेचा परिचय
 • उपयोजित इंग्रजी व इंग्रजी संभाषण वर्ग
 • क्षेत्रभेटी व व्यक्तिमत्वविकास शिबीर
 • ‘संवाद’ पाक्षिक व ‘मुक्तांगण ’ वार्षिकांक
 • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
 • विद्यार्थी समुपदेशनासाठी खास कक्ष/ व्यवस्था
 • क्रीडावर्धिनी- देशी व विदेशी खेळाचे प्रशिक्षण
 • विद्यार्थ्यांसाठी IQ टेस्ट, EQ टेस्ट, Aptitude Test
 • नैदानिक चाचण्यांद्वारे अध्ययनातील प्रगती तपासणी
 • विशेष- पालकाप्रबोधिनीद्वारे पालक संवाद
 • अध्यापनात LCD-Projector चा वापर
© 2016

Search