MES Balshikshan Mandir Primary School, Pune

Established on 22nd Oct 1922

No. of Students : 663

759/91, Bandarkar Road, Deccan Gymkhana, Pune 411004.
+ (91) (020) 25654982

अध्यक्ष
श्रीमती आनंदी पाटील

सदस्य
डॉ.पी.बी. बुचडे
श्री.स.आ.आंबर्डेकर

महामात्र
श्री.सु.तु. भोसले

शाखा प्रमुख
श्री. भाऊ बडदे

 • कायमस्वरुपी व मान्य वर्गशिक्षक
 • इ. १ ली पासून सेमी इंग्रजीचे वर्ग
 • स्पोकन इंग्रजीसाठी स्वतंत्र शिक्षक
 • आधुनिक तंत्रज्ञान व संगणकाचा अध्यापनात नियमित वापर
 • संगणकीकृत निकालपत्रक देणारी शाळा
 • मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार
 • विद्यार्थ्यांचा घरचा डबा व शालेय पोषण आहार या संदर्भात आठवड्याच्या प्रत्येक दिवसासाठी पौष्टिक आहाराचे नियोजन
 • पिण्यासाठी स्वच्छ व शुध्द पाण्याची सोय
 • पालक, रिक्षाचालक, व्हॅन चालकांसाठी वाहनतळ सुविधा
 • बाह्य स्पर्धांसाठी प्रोत्साहन
 • विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी स्वतंत्र समुपदेशकांची नेमणूक
 • कौटुंबिक समस्यांचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांसाठी समुपदेशकांचे कुटुंबांना वैयक्तिक मार्गदर्शन
 • बालवाचनालय व प्रयोगशाळा
 • शाळेची वेळ - सकाळ / दुपार विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार
 • विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकीची जपणूक उदा. हेल्मेट धारकांना, पोलिसकाकांना, पोस्टमनकाकांना राखी बांधणे, गणपती उत्सव मंडळासमोर जनजागृती करणे
 • सी.सी.टी.व्ही. कॅमेरांनी सुरक्षित शाळा
 • भरपूर प्रकाश व हवेशीर वर्गखोल्या तसेच वयानुरुप बसण्याची बाकांची सोय
 • शाळेकडून भरपूर शालापयोगी साहित्य दिले जाते
 • अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वैयक्तिक मार्गदर्शन
 • वैयक्तिक स्वच्छता, शिस्त, नीटनेटकेपणा, खिलाडूवृत्तीसाठी नियमित अध्यापनातून औपचारिक मार्गदर्शन
 • सर्व सरकारी योजनांचा सर्व विद्यार्थ्यांना लाभ
© 2016

Search