MES College Of Nursing, Lote - Parshuram, Dist. Ratnagiri

Established in 2010

No. of Students: 131

+ (91) (02356) 273263
mesnursing@mespune.in
http://www.nursing.mesihs.org/
https://www.fb.com/mesnursing

समिती 

अध्यक्ष
डॉ.मा.ज. भट
सदस्य 
अॅड.ध.प्र.खुर्जेकर
श्री.प्र.ना. राठी
डॉ.सं.दि.देशपांडे 
श्री.सु.तु. भोसले
श्री.सु.शि.गाडे 
श्री.स.आ.आंबर्डेकर
शाखा प्रमुख
प्रा.मि.म.काळे
डॉ.शा. दि. भाकरे

अभ्यासक्रम २०१३-१४ २०१४-१५ २०१५-१६
बेसिक बी.एस्सी. नर्सिंग १०० % १०० % १०० %
पी.बी. बी.एस्सी. नर्सिंग १०० % १०० % १०० %
आर.जी.एन.एम १०० % १०० % १०० %
आर.ए.एन.एम १०० % १०० % १०० %
 • बेसिक बी.एस्सी. नर्सिंग, पी.बी. बी.एस्सी. नर्सिंग, आर.जी.एन.एम. व आर.ए.एन.एम. कोर्स उपलब्ध 
 • शैक्षणिक वर्ष २०१७-१८  पासून एम.एस्सी. नर्सिंग कोर्स सुरु 
 • १०० बेडचे सुसज्ज व सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त रुग्णालय
 • सर्व सुविधायुक्त व सुरक्षित मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह
 • ३०,००० स्क्वेअर फुट बांधकाम असलेली प्रशस्त इमारत
 • सुमारे ५००० पुस्तके , २२ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स आणि विविध मासिके उपलब्ध असलेले वाचनकक्षासह परिपूर्ण ग्रंथालय
 • विद्याथीनिंसाठी  एम.इ.एस. कॉलेज ऑफ नर्सिंगचे स्वत:चे ३०,००० स्क्वेअर फुट बांधकाम असलेले वसतिगृह
 • विविध विभागांच्या सुसज्ज प्रयोगशाळा
 • दीप प्रज्वलन आणि शपथविधी कार्यक्रम
 • शालेय आरोग्य तपासणी शिबीर
 • अवयव दान प्रभातफेरी
 • आंतरराष्ट्रीय योग दिन
 • राष्ट्रीय कॉन्फरन्स
© 2016

Search