MES English medium primary School, Baramati

Established on 13 Sept 2013

No of Students 99

Survey No. 19/1/A and B,
Harikrupa Nagar, Deshpande Estate,
Indapur road, Baramati 413102
+ (91) (02112) 222010
emsb@mespune.in

अध्यक्ष
अॅड.ध.प्र.खुर्जेकर

सदस्य
श्री.बा.अं.शिंदे
श्री.सु.तु. भोसले
श्री.भ.सि.व्हनकटे
श्री.स.आ.आंबर्डेकर

महामात्र
श्री.गो.दि.कुलकर्णी

शाखा प्रमुख
श्रीमती सोनाली क्षीरसागर

  • म.ए.सो. क्रीडा वर्धिनीच्या माध्यमातून क्रीडा प्रशिक्षण व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन.
  • सामान्य ज्ञान व वैज्ञानिक क्षमता वाढविण्यासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन.
  • शैक्षणिक क्षेत्रातील अद्ययावत घडामोडींबाबत शिक्षक व प्रशिक्षकांना माहिती देण्यासाठी म.ए.सो.शिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून नियमित मार्गदर्शन.
  • विद्यार्थ्यांना व्यावहारिक गोष्टींची माहिती व ज्ञान मिळावे म्हणून शैक्षणिक सहली व अभ्यासदौरे.
  • भारतीय परंपरा व मुल्यांची माहिती व्हावी म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रम व समारंभांचे आयोजन.
  • महत्वाच्या व्यक्ती व घटनांबद्दल माहिती व्हावी यासाठी निरनिराळ्या विषयांवर चर्चा व परिसंवाद.
  • विद्यार्थ्यांना शाळेचा आणि शिक्षणाचा आनंद व अनुभूती देणारे पोषक वातावरण.
  • सक्षम आणि अत्यंत कुशल शिक्षकवृंद.
  • शैक्षणिक, भावनिक आणि बौद्धिक विकासासाठी वैयक्तिक मार्गदर्शन.
© 2016

Search