MES Krida Vardhini Training Camps in Yoga, Sports activities, Pune

Established in 2008
1214-1215, Sadashiv Peth, Pune 411 030.

समिती

अध्यक्ष
श्री. भालचंद्र पुरंदरे

श्री.गो.दि.कुलकर्णी
श्री.म.मु. साळी
श्री.शै.प्र. आपटे (निमंत्रित)
श्री.भा.श्री.पुरंदरे (निमंत्रित)
श्री.स.आ.आंबर्डेकर

महामात्र
श्री.सु.तु. भोसले
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमधील क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येते. क्रीडावर्धिनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमधील क्रीडा शिक्षकांचे शिक्षक सहभागी होतात . अन्य शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या विविध खेळांमधील तज्ञप्रशिक्षकांनी शिबिरार्थिंना मार्गदर्शन करतात. शिबीरात सूर्यनमस्कार, योगासने व सांघिक खेळ, एरोबिक्स, प्राणायाम, हास्ययोगाबाबत मार्गदर्शन व सराव करून  घेतला जातो. क्रीडा मानसशास्त्र, समतोल आहार या विषयांची माहिती दिली जाते.
© 2016

Search