Gajananrao Bhivrao Deshpande Junior College, Baramati

Established in 1911
No. of students : 125

Bhigwan road, Oppo. Railway Station,
Baramati, Tal Baramati, Dist. Pune
+ (91) (02112) 222352
hm.gbdvb@mespune.in
https://www.fb.com/mesgbd

 

अध्यक्ष
अॅड.ध.प्र.खुर्जेकर

सदस्य
श्री.बा.अं.शिंदे
श्री.सु.तु. भोसले
श्री.भ.सि.व्हनकटे
श्री.स.आ.आंबर्डेकर

महामात्र
श्री.गो.दि.कुलकर्णी

शाखा प्रमुख
श्री.सोनवणे वि.कि.

  • मुले व मुलीकरिता स्वतंत्र प्रशस्त इमारती
  • स्वतंत्र अद्ययावत प्रयोगशाळा
  • भव्य स्वतंत्र ग्रंथालय
  • स्वतंत्र इमारतीत संगणक प्रयोगशाळा
  • फक्त मुलीचे ढोल पथक व घोष पथक
  • स्वतंत्र इमारतीत स्वच्छतागृह
  • विविध गुणदर्शन कार्यक्रमाकरिता स्वतंत्र प्रशस्थ हौल
  • खेळाचे मोठे मैदान
  • एन.एन.सी.युनिट
  • स्कऊट आणि गाईड युनिट
  • प्रतिवर्षी प्रमाणे स्नेहसंमेलन
  • स्वातंत्र्य सैनीक याना शालेय विद्यार्थीनीचे पत्रव्यवहार रक्षाबंधन उपक्रम
  • इंडिअन रेड्क्रोस सोसायटी मुलींचे शिबीर सहभाग
  • निर्मल भारत स्वछता अभियान
  • शालेय सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन

शैक्षणिक वर्ष एकूण परीक्षेस बसलेले विद्यार्थी उत्तीण विद्यार्थी टक्केवारी
सन २०१३-१४ ५८८ ५५६ ९४.५६%
सन २०१४-१५ ५५८ ५५५ ९९.४६%
सन २०१५-१६ ५५५ ५३६ ९६.५७%

शैक्षणिक वर्ष एकूण परीक्षेस बसलेले विद्यार्थी उत्तीण विद्यार्थी टक्केवारी
सन २०१३-१४ ४४ ४१ ९३.१८%
सन २०१४-१५ ३५ ३३ ९४.२९%
सन २०१५-१६ ४२ ३९ ९२.८५%
© 2016

Search