MES Night College Of Arts and Commerce, Pune

Established in 2012

No. of Students : 684

MES Abasaheb Garware College Campus, Maharshi Karve Road, Pune - 411 004.
+ (91) (020) 41038280 / 41038268
nightcollege@mespune.in
http://nightcollege.mespune.in/

Committee

अध्यक्ष
श्री.राजीव सहस्रबुद्धे

सदस्य
डॉ.माधवी मेहेंदळे
अॅड. ध.प्र.खुर्जेकर
डॉ.सं.दि.देशपांडे
डॉ.भ.सि.व्हनकटे
श्री.सु.शि.गाडे
डॉ.केतकी मोडक
डॉ.पी.बी. बुचडे
श्री.स.आ.आंबर्डेकर

शाखा प्रमुख 
डॉ.पी.बी. बुचडे
  • महाविद्यालयाची पाच वर्षाची  उज्वल वाटचाल
  • महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा (वाणिज्य शाखा ७५% तर कला शाखेचा ७०% निकाल )
  • कला व वाणिज्य शाखेची पदवी घेऊन पहिली तुकडी बाहेर
  • कला व वाणिज्य अभ्यासक्रम इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमांमध्ये उपलब्ध
  • नोकरदार, व्यावसायिक आणि नियमित विद्यार्थ्यांसाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रात्र महाविद्यालयाची सोय
  • नोकरदार विद्यार्थ्यांना बहिस्थ प्रवेश घेण्याची गरज नाही
  • नियमित महाविद्यालयां  प्रमाणेच सर्व सुविधा व अभ्यासक्रम
  • सायंकाळी ५ ते ९ अशी सोयीची वेळ
  • वेळापत्रकाप्रमाणे सर्व विषयांच्या नियमित तासिका
  • अनुभवी उच्च शिक्षित शिक्षकवृंद
© 2016

Search