mes preprimary school, baramati

Established on 23 June 1986

No. of Students: 403

+ (91) (02112) 221300

अध्यक्ष
अॅड.ध.प्र.खुर्जेकर

सदस्य
श्री.बा.अं.शिंदे
श्री.सु.तु. भोसले
श्री.भ.सि.व्हनकटे
श्री.स.आ.आंबर्डेकर

महामात्र
श्री.गो.दि.कुलकर्णी

शाखा प्रमुख
श्रीमती सीमा जांगळे

 • मएसो पूर्व प्राथमिक शाळा ही एक नामवंत व उपक्रमशील शाळा
 • अनुभवी, प्रशिक्षित व उत्साही शिक्षकवृंद
 • शाळेत प्रशस्त वर्ग व सुसज्ज हॉल
 • बालवाडी पासूनच इंग्रजी संभाषण मार्गदर्शन
 • बालकांच्या विकासासाठी वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम
 • भव्य व प्रशस्त मैदान
 • बालवाचनालय व शैक्षणिक साहित्याने सुसज्ज शाळा
 • स्वच्छ गणवेशधारी छात्रगण
 • स्नेहसंमेलनात १००% विध्यार्थी सहभाग
 • शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी वेळोवेळी कार्यशाळेचे आयोजन
 • प्रल्कप सादरीकरण शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात सादरीकरण
 • विद्यार्थ्यामार्फत जयंती पुण्यतिथी यांचे नाट्यरुपाने सादरीकरण
 • विद्यार्थ्यामार्फत सादरीकरण
 • आठवडयातून एकदा सकस आहार
 • आंतरशालेय नाटयछटा स्पर्धा आयोजन

पालकांच्या विविध समित्या

 • पालक शिक्षक संघ
 • माता पालक संघ
 • महिला सुरक्षा समिती
 • शालेय परिवहन समितो
 • शुल्क नियमन समिती
 • नवगतांचे स्वागत- सन २०१६/१७ शालेय नवीन प्रवेश घेतलेल्या विद्याथ्यांचे स्वागत बैलगाडीची रपेट करून करण्यात आले
 • ३१ आगस्त रोजी मॉन्टेसरी डे – मुलांची वेशभूषा
 • प्रकल्प सादरीकरण – प्रत्येक महिन्याला प्रल्कपानुसार मुलांकडून सादरीकरण व कृतीकौशल्य सादरीकरण
 • पर्यावरण दिंडी – ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित वृशदिंडी
 • सण समारंभ – नागपंचमी, दहीहंडी, गणपती, श्रावणी शुक्रवार, नवरात्र, भोंडला, दसरा, संक्रांत, इ.
 • जयंती – पुण्यतिथी – सर्व राष्ट्रीय, नेते, क्रांतिकारक, समाजसुधारक, इ.
 • दिन – बालिका दिन, मातापूजन, वाचन प्रेरणा दिन, शिक्षक दिन, ध्वजदिन, युवा चेतना दिन, योगदिन इ.
 • राष्ट्रीय सण – महाराष्ट्र दिन, स्वात्रंत्र दिन, प्रजासत्ताक दिन.
 • शैक्षणिक सहल
 • पालक स्पर्धा – रांगोळी, निबंध, हस्ताक्षर, इ.
 • शिक्षक कार्यशाळा – शिक्षण प्रबोधिनी मार्फत इंग्रजी, शैशणिक साहित्य बनविणे कार्यशाळा, बालवाडी विज्ञान कार्यशाळा, पालकांसाठी व्याखाने – मुलांचे आहार व आरोग्य मुलांच्या वर्तन समस्या व राणी लक्ष्मीबाई शाळेवर व्याख्याने.
 • विशेष उपक्रम – डॉ बाबासाहेब आबेडकर १२५ जयंती निम्मित महिन्याला मुलांकडून नाटकुले व शिक्षकांची व्याख्याने, गाणी.
© 2016

Search