MES Shishu Mandir, Deccan Gymkhana, Pune

Established on 11 June 1979
No. of Students : 99

Bhandarkar Road, Deccan Gymkhana, Pune 4.
+ (91) (020) 25654982

अध्यक्ष
श्रीमती आनंदी पाटील

सदस्य
डॉ.पी.बी. बुचडे
श्री.स.आ.आंबर्डेकर

महामात्र
श्री.सु.तु. भोसले

शाखा प्रमुख
श्रीमती रोहिणी फाळके

 • डेक्कन जिमखाना या प्रतिष्ठीत परिसरातील ३५ वर्षे कार्यरत असणारी नामवंत शाळा
 • मराठी माध्यमातून आनंददायी वातावरणात शिक्षण देणारी शाळा
 • शिक्षक कृत,ग्राममंगल व इतर शैक्षणिक साधनांनी परिपूर्ण शाळा
 • आधुनिक प्रकल्प पद्धतीने हसत खेळत अभ्यसक्रमाची नियोजनबद्ध आखणी
 • बालवाचनालय
 • बालकांसाठी पोषणमूल्यासह पूरक आहार योजना
 • प्रशस्त मैदान
 • आवश्यकते नुसार तज्ञ समुपदेशकांची मदत
 • बदलत्या अभ्यासक्रमानुसार संस्थेकडून शिक्षकांना वेगवेगळ्या विषयाचे प्रशिक्षण, मार्गदर्शन
 • सी.सी.टी.व्ही ने सुरक्षित शाळा
 • संस्कारात्मक वार्षिक सणसमारंभ
 • मुलांसाठी जादूचे प्रयोग दाखवणे
 • श्लोक पाठांतर स्पर्धा
 • वर्षभरात जास्तीतजास्त हजर दिवस असणाऱ्या विद्यार्थ्याचे सर्टिफिकेट देऊन कौतुक
 • पपेट शो, बाहुलीचे लग्न
 • राहुटी शिबीर
 • कोजागरी, पालक भोंडला
 • विज्ञान प्रदर्शन, प्रात्यक्षिक दिन
 • अनाथ आश्रमातील मुलांना राख्या बांधणे
 • सूर्यनमस्कार
 • वृक्षारोपण
 • मुलांची मोफत वैदयकीय तपासणी
 • प्रकल्पानुसार परिसर भेटी उदा.पोस्टऑफिस, भाजी मंडई
 • संस्थेच्या विविध उपक्रमामध्ये शाळेचा सहभाग
 • शैक्षणिक सहली
 • पालकांनसाठी विविध उपक्रम, कार्यशाळा, व्याख्यान इ.
 • विद्यार्थ्याचा वेगवेगळ्या स्पर्धामध्ये सहभाग
© 2016

Search