Nirmala Haribhau Deshpande Primary School, Baramati

Established on 23 June 1986

No. of Students: 606

+ (91) (02112) 221300
hm.bmb@mespune.in

अध्यक्ष
अॅड.ध.प्र.खुर्जेकर

सदस्य
श्री.बा.अं.शिंदे
श्री.सु.तु. भोसले
श्री.भ.सि.व्हनकटे
श्री.स.आ.आंबर्डेकर

महामात्र
श्री.गो.दि.कुलकर्णी

शाखा प्रमुख
सौ.सुनिता चव्हाण

 • म.ए.सो. चा गौरवशाली इतिहास
 • सुसज्ज इमारत
 • संगणक प्रशिक्षण उपलब्ध
 • शालाबाह्य स्पर्धात सहभाग
 • उपक्रमशील शाळा
 • प्रशिक्षित शिक्षक वृंद
 • दररोज शालेय पोषण सकस आहार
 • सेमी इंग्रजी वर्ग सुरु ( इ. १ ली व इ. २ री)
 • आंतरशालेय नाटयछटा व कथाकथन स्पर्धा आयोजन
 • आंतरशालेय क्रीडास्पर्धा आयोजन – म ए सो करंडक
 • बाह्यपरीक्षा सहभाग – शिष्यवृत्ती, मंथन, मराठाज्ञान मंदिर, इ.

  पालकांच्या विविध समिती
 • पालक शिक्षक संघ
 • माता पालक संघ
 • महिला सुरक्षा समिती
 • शालेय परिवहन समितो
 • शुल्क नियमन समिती
 • नवगताचे स्वागत- सन २०१६/१७ इ. १ ली च्या विद्यार्थांचा शालेय प्रवेश फुलांच्या पाकळ्यांच्या पायघडया घालून सनईच्या मधुर स्वरात रंगपेटी व खाऊ देऊन करण्यात आले.
 • पर्यावरण दिंडी
  • पालखी सोहळा – पालखीत रोपटे ठेऊन त्याची पूजा मिरवणूक – वृक्ष लागवड
 • सण समारंभ – नागपंचमी, दहीहंडी, गणपती, श्रावणी शुक्रवार, नवरात्र, भोंडला, दसरा, संक्रांत इ.
 • जयंती – पुण्यतिथी – सर्वराष्ट्रीय, नेते, क्रांतिकारक, समाजसुधारक इ.
 • दिन – योग दिन, शिक्षक दिन, बालदिन, ध्वजदिन, युवा चेतना दिन इ.
 • राष्ट्रीय सण – महाराष्ट्र दिन, स्वात्रंत्र दिन, प्रजासत्ताक दिन
 • शैक्षणिक सहल – इ १ ली ते इ ४ थी वेगवेगळ्या ठिकाणी सहल
 • आंतरशालेय स्पर्धा आयोजन – नाटयछटा, कथाकथन
 • पालक स्पर्धा – रांगोळी, निबंध, हस्ताक्षर इ.
 • शिक्षक कार्यशाळा – शिक्षण प्रबोधिनी मार्फत इंग्रजी, शै&णिक साहित्य बनविणे कार्यशाळा
 • सादरीकरण – दरवर्षी प्रमाणे या वर्षी नकाशा वाचन व नकाशा भरणे कृतिसंशोधन.
 • विशेष उपक्रम – डॉ बाबासाहेब आबेडकर १२५ जयंती निम्मित प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या शिक्षकांची व्याख्याने.
© 2016

Search