MES Renuka Swaroop Memorial Girls High School, Pune

Established in 1935

No. of Students 2549

1453-1454 Sadashiv Peth, Pune, 411030

+ (91) (020) 24471940
hm.rsmghs@mespune.in
http://www.mesrsm.org/
https://www.fb.com/mesrsm

अध्यक्ष
डॉ.मा.ज.भट

सदस्य
प्रा.चित्रा नगरकर
श्री.स.आ.आंबर्डेकर

महामात्र
डॉ.मानसी भाटे

शाखा प्रमुख
श्रीमती जयश्री शिंदे

 • १२ वी १००% निकाल
 • १० वी ९८.१० % निकाल
 • इ ५ वी पासून इंग्रजी व मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण
 • शाळेची स्वतंत्र सुसज्ज प्रयोगशाळा व अद्ययावत भव्य ग्रंथालय
 • स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षांमध्ये पुणे शहरात अग्रेसर
 • संस्कार, मूल्य शिक्षणावर आधारीत सर्व उपक्रम व समुपदेशन केंद्र
 • चित्रकला, गायन, शिवण, संगणक इत्यादीसाठी स्वतंत्र कक्ष
 • इ. ८ वी पासून –N.C.C., गाईड, R.S.P. व घोष प्रशिक्षण व  सहभाग
 • खेळासाठी भव्य मैदान, अनुभवी प्रशिक्षकाची नेमणूक आंतरशालेय राज्य, राष्ट्रीय खेळात सहभाग, अतुलनीय यश
 • विविध शाळाबाह्य स्पर्धा परीक्षा (NTS, MTS, NMMS)व विविध सांस्कृतिक स्पर्धामध्ये सातत्याने अतुलनीय यश मिळवणारी मुलींची शाळा
 • सक्रिय पालक शिक्षक संघ
 • विद्यार्थी पालक, शिक्षक यांच्यासाठी प्रबोधनपर व्याख्याने व कार्यक्रम
 • गरजू, होतकरू मुलींकरिता– सावित्रीबाई फुले दत्तक योजना, दगडूशेठ हलवाई ट्रस्ट इत्यादी द्वारेशैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने मदत
 • सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणाऱ्या अनेक उपक्रमाचे आयोजन
 • शालेय वार्षिक तपासणीत सातत्याने अ + श्रेणी
 • इ. ५ वी पासून मोफत मोडी लिपीचे शिक्षण
 • ८० वर्षाची गौरवशाली परंपरा असणारी शैक्षणिक संस्था
 • अनुभवी, कुशल, प्रयोगशील शिक्षक
 • विशिष्टपूर्ण कुलपद्धती
 • इ. ५ वी, इ. ८ वी ची नियमित आरोग्य तपासणी
 • पर्यावरणपूरक वातावरण
 • दृक श्राव्य माध्यमांचा शिक्षणासाठी उपयोग

वर्गखोल्या

शाळेत विद्यार्थिनींसाठी योग्य बैठक व्यवस्था प्रत्येक वर्गाची रचना  हवेशीर आणि भरपूर सूर्यप्रकाश
वर्गात स्वाध्याय वह्या व इतर शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र कपाटांची व्यवस्था

ग्रंथालय

“वाचाल तर वाचाल”या उक्तीप्रमाणे विद्यार्थीनींना अवांतर वाचनाची सवय लागावी म्हणून प्रशालेत सुसज्ज असे ग्रंथालय.
विश्वकोश, ललित ग्रंथ, छोट्या मुलांच्या गोष्टी अशी एकूण २६,००० पुस्तके

प्रयोगशाळा

रसायन शास्त्र, जीवनशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयांसाठी उपयुक्त साधनांनी परिपूर्ण प्रयोगशाळा

संगणक प्रयोगशाळा

आजचे युग स्पर्धेचे व गतिमान असल्यामुळे विद्यार्थिनींना संगणकाचे अद्ययावत ज्ञान माहिती करून देण्यासाठी प्रशालेत शासनमान्य व संस्थेमार्फत अशा संगणक प्रयोगशाळांची सोय
 
Exam 2013 - 2014 2014 - 2015 2015 - 2016
Scholarship Exam 82.86% 74.28% -
SSC Exam 98% 98.10% 98.19%
HSC Exam 98.62% 100% 99.23%
© 2016

Search