1. म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालय दृक-श्राव्य सभागृह

मुख्य इमारत, पहिला मजला, गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, पुणे ४.सभागृह क्षमता
साधारणपणे १३० व्यक्ती बसू शकतात
छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा
१० कुशन खुर्च्या, ३ टेबल्स, १३० साध्या खुर्च्या, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर
जनरेटर बॅकअप.

उपलब्धता 
शनिवार सायंकाळ आणि रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था
संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - फक्त नाश्ता व चहा-पाणी

पार्किंग
वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध

MES Abasaheb Garware College Campus,
    Maharshi Karve Road, Pune - 411 004.

संपर्क : श्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०

2. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह

तळ मजला, मुख्य इमारत, म.ए.सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय,कर्वे रोड, पुणे ४.सभागृह क्षमता
साधारणपणे १०० व्यक्ती बसू शकतात
छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा
१० कुशन खुर्च्या, ३ टेबल्स, १०० साध्या खुर्च्या, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर
जनरेटर बॅकअप
संपूर्ण वातानुकूलित सभागृह

उपलब्धता 
शनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था
संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - फक्त नाश्ता व चहा-पाणी

पार्किंग
व्यवस्थित चारचाकी व दुचाकी वाहन लावण्याची सशुल्क सोय

MES Abasaheb Garware College Campus,
    Maharshi Karve Road, Pune - 411 004.

संपर्क : योगेंद्र कुंटे 9764792291, 9822121510

3. म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालय असेम्ब्ली हॉल

म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे आवार, कर्वे रोड, पुणे ४सभागृह क्षमता
साधारणपणे ४५० व्यक्ती बसू शकतात
उत्तम सभागृह 

सुविधा
ध्वनी व लाईट यंत्रणा, प्रोजेक्टर, १० चांगल्या खुर्च्या, ३ टेबल्स, ४५० साध्या खुर्च्या 

उपलब्धता 
शनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था
संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - फक्त नाश्ता व चहा-पाणी

पार्किंग
व्यवस्थित चारचाकी व दुचाकी वाहन लावण्याची  सशुल्क सोय 

MES Abasaheb Garware College Campus,
    Maharshi Karve Road, Pune - 411 004.

 गरवारे महाविद्यालय वसतिगृह कार्यालय : ०२०-४१०३८३२५

4. म.ए.सो. सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला सभागृह

तळ मजला, मुख्य इमारत, म.ए.सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय,कर्वे रोड, पुणे ४.सभागृह क्षमता
साधारणपणे १०० व्यक्ती बसू शकतात
छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा
१०० साध्या खुर्च्या व सतरंजी, साधी टेबल्स, ध्वनी यंत्रणा
जनरेटर बॅकअप

उपलब्धता 
शनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था
संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - फक्त नाश्ता व चहा-पाणी

पार्किंग
वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध

 म.ए.सो. सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला सभागृह
डेक्कन जिमखाना चौक, कर्वे रोड, पुणे ४

संपर्क : श्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०

5. गुरुवर्य डॉ. प्र. ल. गावडे सभागृह

म.ए.सो.मुलांचे हायस्कूल, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे ३०
सभागृह क्षमता
साधारणपणे १०० ते १२५ व्यक्ती बसू शकतात. 
छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा
१०० साध्या खुर्च्या व साधी  टेबल्स, सतरंजी, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर
जनरेटर बॅकअप

उपलब्धता 
शनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था
संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - जेवण, नाश्ता व चहा पाणी

पार्किंग
वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध

गुरुवर्य डॉ. प्र. ल. गावडे सभागृह
    म.ए.सो.मुलांचे हायस्कूल, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे ३०

श्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०

6. म.ए.सो.भावे प्राथमिक शाळा सभागृह

रेणुका स्वरूप प्रशाला आवार, सदाशिव पेठ, पुणे ३०
सभागृह क्षमता
साधारणपणे २५० व्यक्ती बसू शकतात
छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा
२५० साध्या खुर्च्या व साधी टेबल्स, सतरंजी, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर
जनरेटर बॅकअप

उपलब्धता 
शनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था
संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - जेवण, नाश्ता व चहा पाणी

पार्किंग
चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध

म.ए.सो.भावे प्राथमिक शाळा सभागृह
    रेणुका स्वरूप प्रशाला आवार, सदाशिव पेठ, पुणे ३०

श्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०

7. डॉ. प्रभाकर पटवर्धन सभागृह

म.ए.सो. आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय प्लॉट क्र. ११३, सेक्टर क्र. ६, नवीन पनवेल, नवी मुंबईसभागृह क्षमता
साधारणपणे २५० व्यक्ती बसू शकतात
छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा
१० कुशन खुर्च्या, टेबल्स, २५०  साध्या खुर्च्या व सतरंजी, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर
जनरेटर बॅकअप

उपलब्धता 
शनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था
संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - जेवण, नाश्ता व चहा पाणी

पार्किंग
वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध

म.ए.सो. आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय
    प्लॉट क्र. ११३, सेक्टर क्र. ६, नवीन पनवेल, नवी मुंबई
8. कै. दामोदर माधव तथा दामुअण्णा दाते सभागृह

म.ए.सो. रेणावीकर प्रशाला, सावेडी, नगरसभागृह क्षमता
साधारणपणे २५० व्यक्ती बसू शकतात
छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा
१० कुशन खुर्च्या, २५० साध्या खुर्च्या, टेबल्स, सतरंजी, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर
जनरेटर बॅकअप

उपलब्धता 
शनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ

खानपान व्यवस्था
संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - जेवण, नाश्ता व चहा पाणी

पार्किंग
वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध

म.ए.सो. रेणावीकर प्रशाला, सावेडी, नगर 
9. म.ए.सो. ऑडिटोरीअम

१३१ मयूर कॉलनी, म.ए.सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल आवार, कोथरूड, पुणे ३८
सभागृह क्षमता
साधारणपणे ३८७ व्यक्ती बसू शकतात
छोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह

सुविधा
३८७ fitted चेयर्स, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर, संपूर्ण वातानुकूलित,
जनरेटर बॅकअप

उपलब्धता 
सर्व दिवस उपलब्ध

खानपान व्यवस्था
संस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - जेवण, नाश्ता व चहा पाणी

पार्किंग
सशुल्क वाहनतळ व्यवस्था

१३१ मयूर कॉलनी, म.ए.सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल आवार, कोथरूड, पुणे ३८

 श्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०

10. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालयातील वर्ग खोल्या

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालयातील वर्ग खोल्या वेगवेगळ्या परीक्षांसाठी

क्षमता
२५ ते १०० विद्यार्थी

सुविधा
चांगला फळा, ५० ते ७० बेंच, पंखे, लाईटस

उपलब्धता 
शनिवार सायंकाळ आणि रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ उपलब्ध

श्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०
© 2016

Search